Sunday, 13 July 2014
शरद पवार यांना कॉंग्रेसने अपमानित केल्यामुळे मुकणे यांनी दुःखी होऊन कॉंग्रेसचा राजीनामा दिला व ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. ते जव्हार तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. सन २००० साली त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. मुकणे याच्या निःस्वार्थी कामाची दाखल घेऊन नुकताच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
मुकणे हे १९६८ पासून सामाजिक कार्यात पुढाकार घेऊ लागले परंतु ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील दुर्लक्षित जनतेला सामाजिक व राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय पाठबळ आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले आणि म्हणूनच राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी जव्हार तालुक्यात १९७८ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची शाखा स्थापन करून ते जव्हार तालुका कॉग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष झाले.
Subscribe to:
Posts (Atom)






.jpg)
.jpg)








+-+Copy+-+Copy+-+Copy.jpg)
+-+Copy+-+Copy.jpg)
+-+Copy.jpg)
.jpg)





.jpg)







.jpg)






.jpg)


.jpg)
.jpg)


.jpg)











.jpg)



